- अन्नपदार्थ तयार करण्यासाठी ..............द्यावी लागते.
- हवा
- उष्णता
- माती
- भाजी
- जे पदार्थ जळू शकतात त्या पदार्थाला ............पदार्थ म्हणतात .
- ज्वलनरोधक
- ज्वलनदायी
- ज्वलनशील
- ज्वलनरोधी
- उष्णता मिळवण्यासाठी जो ज्वलनशील पदार्थ सोईस्करपणे वापरता येतो , त्याला................ म्हणतात.
- उष्णता
- इंधन
- रंधन
- ज्वलनरोधी
- पुऱ्या तयार करण्यासाठी त्या ..............
- भाजतात
- वाफवतात
- उकडतात
- तळतात
- खालीलपैकी कोणते अन्न कच्चे खाल्ले जाते ?
- टमाटे
- कारल्याची भाजी
- बटाटे
- शिमला मिरची
- खालीलपैकी कोणते अन्न शिजवून खाल्ले जाते ?
- मुळा
- काकडी
- आंबा
- बटाटे
- खालीलपैकी कोणते इंधन नाही ?
- रॉकेल
- पेट्रोल
- डिझेल
- ॲसिड
- सौरचुलीसाठी उष्णता कोठून मिळते ?
- सूर्यापासून
- लाकडापासून
- वीजेपासून
- हवेपासून
- स्टोव्ह मध्ये कोणते इंधन असते ?
- पेट्रोल
- डिझेल
- रॉकेल
- गोडतेल
- खालीलपैकी कोणते अन्न तळून बनवले जाते ?
- पोळी
- धिरडे
- धपाटे
- पुरी
- खालीलपैकी कशाने धूर होतो
- चूल
- शेगडी
- गॕस
- सौरचुल
इयत्ता तिसरी
परिसर अभ्यास
१४ स्वंयपाक घरात जाऊया
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
परिसर अभ्यास
१४ स्वंयपाक घरात जाऊया
निर्मिती
श्री प्रमोद दिगंबर मोरे
9404566070
- Creado 06/11/2016
- Publicado 08/11/2016
- Modificado 06/11/2016
- Dificultad Promedio
- Preguntas 11
- Tema Multi-temas
Puede elegir entre 3 tipos de diseño:
- naranja
- Azul
- Light
Pos. | Jugador | Puntuación | Chrono | Fecha |
---|
Siguiendo la clasificación